लिपिक-टंकलेखक आणि शिपाई पदासाठी भरती

लिपिक-टंकलेखक आणि शिपाई पदासाठी भरती- नमस्कार मराठी मित्रहो,औरंगाबाद येथे न्यायालयासाठी लिपिक-टंकलेखक आणि शिपाई पदासाठीदिनांक २ एप्रिल २०२४ रोजी जाहीर परिपत्रकाद्वारे भरती प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे हे प्रक्रिया कशा प्रकारे होणार आहे हे आपण इथे पाहणार आहोंत महाराष्ट्र्र शासन विधि न्याय विभाग यांनी भरती साठी आदेश जाहीर केला आहे या आदेशानुसार या पदांची भरती होणार आहे हि भरती बाह्यर्यांत्रणेद्वारे म्हणजेच कंत्राटी पद्धतीने करण्यात येणार आहे

लिपिक-टंकलेखक आणि शिपाई पदासाठी भरती
या भरती मध्ये लिपिक-टंकलेखक पद साठी ५ कर्मचारी आणि शिपाई पद साठी ५ कर्मचारी अशी दोन्ही पदांची संख्या मिळून १० पदसंख्या भरती करण्यात येणार आहे

table of contents
कशी होणार भरती प्रक्रिया ?
कधी निघाली आहे भरती ?
माहिती कुठे पाहु शकता ?

कशी होणार भरती प्रक्रिया ?
लिपिक-टंकलेखक पद कर्मचारी आणि शिपाई पद कर्मचारी साठी होणारी भरती बाह्यर्यांत्रणेद्वारे म्हणजेच कंत्राटी पद्धतीने करण्यात येणार आहे

कधी निघाली आहे भरती ?
या भरती बाबतची अधिसूचना हि सरकार कडून दिनांक २ एप्रिल २०२४ रोजी निघाली आहे हि सर्व माहित सरकारी संकेतस्थळावर जाहीर करण्यात आलेली आहे

औरंगाबाद येथे होणाऱ्या न्यालयीन कामकाजाचा वाढता व्याप त्यामुळे न्यालयावर ताण पडत असल्याकारणामुळे त्यासाठी १ नवीन इमारत दुसरीकडे नवीन जागेत बांधण्यात आली,उच्च न्यालयालयासाठी बांधण्यात आलेल्या नवीन इमारतीमध्ये कार्यरत झालेल्या फोजदारी न्यायालयाचे व सरकारी वकिलांच्या कार्यालयाचे आंतर जास्त असल्याने कर्मचाऱ्याची बैठक व प्रकरणे ठेवायची व्यवस्था हि जुन्या इमारतीतच असल्याने या कार्यालयात लपिक-टंकलेखक पद साठी ५ कर्मचारी आणि शिपाई पद साठी ५ कर्मचारी अशी दोन्ही पदांची संख्या मिळून १० पदसंख्या हि बाह्ययंत्रनेद्वारे घेण्याची मान्यता देण्याबाबतचा प्रस्ताव विधि व न्याय विभाग शाखा छत्रपती संभाजीनगर कार्यालयाने संदर्भ क्रमांक ३ येथील पत्राने सादर केलेला होता यावर गठीत उपसमितीची चक्रीय पद्धतीने मान्यता प्राप्त झालेली आहे भरती करण्यात येणार आहे

बाह्ययंत्रनेद्वारे सेवा घेताना वित्त विभागाच्या संदर्भ क्रमांक २ येथील शासनाने ठरवलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे असे नमूद करण्यात आले आहे
तसेच या मध्ये भरती केलेल्या पदांकडून सेवा घेत असताना कुठल्याही प्रकारचा कायदा भंग होणार नाही याची काळजी कार्यालय प्रमुख घेणार आहेत व यांवर नियंत्रण हे कार्यालय प्रमुख यांचे राहणार असून तेच याची याची पाहणी करणार आहेत
यांवर होणारा खर्च हा मागणी क्रमांक जे -०१ लेखाशिर्ष २०१४ न्यायदान, ११४ विधी सल्लागार व समुपदेशी शहर अधिकारी १०कंत्राटी सेवा (२०१४-०२९९)खाली खर्ची टाकून प्रतिवर्षीच्या मंजूर अनुदानातून भागविण्यात येणार आहे
म्हजेच या पदांसाठी जो दार वर्षी निधी शासनाकडून मिळणार आहे त्यामधून याचा पगार करण्यात येणार आहे असे या आधी सूचनेत नमूद करण्यात आले आहे

माहिती कुठे पाहु शकता ?
वरील सर्व माहित हि आपणास महाराष्ट्र्र सरकारच्या संकेतस्थळावर पाहू शकता या साठी निघालेली आधी सूचना हिमहाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध केली गेली आहे हि आधी सूचना आपल्या माहिती साठी खाली जोडत आहोत.

लिपिक-टंकलेखक आणि शिपाई पदासाठी भरती

Leave a Comment